अर्ज करण्याची पद्धत
  • उमेदवाराने रजिस्ट्रेशन बटण वर क्लिक करून रजिस्ट्रेशनचा अर्ज भरावा.
  • लॉगिन केलेनंतर, प्रोफाइल, पत्ता, शिक्षण, इतर माहिती इ. माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
  • उपरोक्त सर्व माहिती अद्यावत केलेनंतर ऑनलाइन पेमेंट या बटण वर क्लिक करून आवश्यक असणारे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
  • उपरोक्त प्रमाणे सर्व माहिती बिनचूक असलेची खात्री करून फायनल सबमिट बटणवर क्लीक करून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. यानंतर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाहीत.
  • यानंतर आपल्या अर्जाची प्रिंट काढण्याची सुविधा उपलब्ध होईल.
Technical Helpline Number (10am to 7pm)   :   +91 90966 22683
Vacancy Details