उमेदवाराने रजिस्ट्रेशन बटण वर क्लिक करून रजिस्ट्रेशनचा अर्ज भरावा.
लॉगिन केलेनंतर, प्रोफाइल, पत्ता, शिक्षण, इतर माहिती इ. माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
उपरोक्त सर्व माहिती अद्यावत केलेनंतर ऑनलाइन पेमेंट या बटण वर क्लिक करून आवश्यक असणारे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
उपरोक्त प्रमाणे सर्व माहिती बिनचूक असलेची खात्री करून फायनल सबमिट बटणवर क्लीक करून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. यानंतर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाहीत.
यानंतर आपल्या अर्जाची प्रिंट काढण्याची सुविधा उपलब्ध होईल.